Mahadik Constructions
  • Talere Bazar peth,

  • Tal. Kankavali, District Sindhudurga

  • Talere Bazar peth,

  • Tal. Kankavali, District Sindhudurga

  • 9422143914

  • support@copious.com

  • Talere Bazar peth,

  • Tal. Kankavali, District Sindhudurga

  • 10 AM to 6 PM

  • Monday to Saturday

1BHK Luxurious Flats

Shree Residency, Talere, Sindhudurga

जीवनव्यापी ताण तणाव, प्रचंड स्पर्धा हि आजच्या वेगवान युगाची देणगी आहे. अश्या अस्वस्थ युगात हवा असतो...बाहेरच्या कोलाहलातून मुक्त करणारा एक शांत, निवांत विसावा, जो तुम्हाला देतो आपल्या आयुष्यावर ताबा असल्याचा “कम्फर्ट फील” आणि “कुल घरकुलांसाठी तर आम्ही प्रसिद्धच आहोत.”…

आमच्या ८ गृहप्रकल्पातील शेकडो समाधानी कुटूंबे याची साक्ष देतील.

अतिशय भक्कम बांधकाम, नजाकतदार डिझाईन, सुयोग्य वास्तुरचना, दर्जेदार मटेरिअल यामुळे घरकुल मजबुत, सुंदर आणि चिरस्थायी होते.

या सर्व गृहनिर्मितिमध्ये समाजाच्या सर्व थरातून आम्हास मिळालेल्या भरघोस प्रतिसदाच्या जोरावर गृहप्रकल्प…कोकणच्या सुंदर दैवी भूमीत साकारत आहोत…

  • प्रदुषण विरहित निसर्गरम्य वातावरण
  • २४ तास मुबलक पाणी
  • गृहकर्ज मिळवण्यासाठी मार्गदर्शन
  • शाळा, कॉलेज, दवाखाना, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, इ. सर्व सुविधा जवळच
  • वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हवेशीर निवासी संकुल

Shree Residency Amenities

  • स्ट्रक्चर - आर.सी.सी. फ्रेम
  • बांधकाम - (चिरा) जांभा
  • प्लास्टर - भिंतिंना बाहेरुन वॉटर प्रूफ केमिकल सह प्लास्टर
  • किचन प्लॅट्फॉर्म - ग्रॅनाईट (स्टेनलेस स्टील सिंकसह)
  • फ्लोरिंग - २४x२४ डबल चार्ज मार्बोनेट
  • दरवाजे - लॅमिनेटेड फ्लश डोअर व फ्रेंच डोअर
  • खिडक्या - पावडर कोटेड / ॲनोडाइझ स्लायडिंग एम.एस.ग्रिलसह
  • प्लम्बिंग - (कन्सिल्ड) ए.पी.व्ही.सी. व् सी.पी.व्ही.सी.
  • इलेक्ट्रिसीटी - (कन्सिल्ड) ब्रॅडेंड कंपनीचे वायरिंग व स्विचेस, किचनमध्ये फ्रिज व मिक्सर पॉईंट, बाथरूम मध्ये गिझर पॉईंट
  • पेटिंग - सर्व रूम्सच्या आतुन एशियन इमल्शन व बाहेरुन अपेक्स अल्टिमा पेंट
  • प्रशस्त पार्किंग
  • इमारतींभोवती दगडी कंपाउंड

Vakratund Plaza Area Statement

Floor Unit No. Carpet Area (Sq. Ft.) Carpet Area (Sq. m.)
Ground, First, Second Floor ( All Flats ) 1BHK G1 F1 S1 402.42 37.4
G2 F2 S2 398.12 37
G3 F3 S3 398.12 37
G4 F4 S4 402.42 37.4

Location Map

Shree Residency – 1BHK Luxurious Flats at Tarele, Kankvali, Sindhudurg